Twimblarstartup2021

  •  ·  Standard
  • 926 views
·
Added a discussion
·

अध्यात्म म्हणजे ईश्वराने माणूस म्हणून जन्म दिला आहे तर, माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे आणि, आपली नैतिक जबाबदारी पार पाडणे.

* अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.

* अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.

* अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणे.

* अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागणं.

* अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.

  • 1065